E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
Samruddhi Dhayagude
31 Mar 2025
जयपूर : राज्यस्तानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे शनिवारी पाली येथे दोन दिवसांच्या दौर्यासाठी आले होते. त्यावेळी एक दुर्घटना घडता घडता टळली आहे. हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा शनिवारी तांत्रिक बिघाडामुळे पाली येथे अपघात झाला. सुदैवाने बागडे त्या विमानामध्ये नसल्यामुळे ते सुखरूप आहेत.ते विमान दुपारी अजमेर येथून पाली येथील शासकीय कन्या महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर पोहोचले होते. त्यावेळी जिल्हाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते जिल्हा परिषदेच्या सभागृहातील नियोजित कार्यक्रमाला भेट देण्यासाठी गेले. त्यानंतर कन्या विद्यालयाच्या हेलिपॅडवरून विमानाने जयपूरला परत जाताना त्यांच्या विमानाने पुन्हा उड्डाण केले. अचानक विमानाच्या पंख्यांत स्फोट झाला आणि धूर निघू लागला. तेव्हा विमान १० फूटच उडालेले होते. विमानवर उडण्याऐवजी जागेवरच गिरक्या घालत होते. दुर्घटना घडली तेव्हा राज्यपाल बागडे विमानामध्ये नव्हते. ते नियोजित कार्यक्रमानुसार रस्तामार्गे आधीच सोनाणाकडे निघून गेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
Related
Articles
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून बोनसची घोषणा
01 Apr 2025
वाचक लिहितात
31 Mar 2025
बागंलादेशला मुजफ्फरनगरच्या गुळाची गोडी!
03 Apr 2025
‘अवंतिका’ व्यक्तीरेखा साकारल्यानंतर अधिक खंबीर बनले : मृणाल कुलकर्णी
01 Apr 2025
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात
02 Apr 2025
रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात